Skip to content

निकाल पूर्वीच खडसे समर्थकांकडून मुक्ताईनगरमध्ये विजयाचे बॅनर 


मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपाच्या नेत्यांमध्ये मतभेद (MLA election results) युद्धपातळीवर सुरू आहे. दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे केले जात आहेत.

भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांनी भाजपाचे अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. तर मुक्ताईनगर मध्ये एकनाथ खडसे यांच्या विधान परिषद निडणुकीच्या विजयाचे बॅनर (MLA election results) लावण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा : 

काँग्रेस निवडणूक आयोगा विरोधात कोर्टात जाणार ; मतमोजणीला पुन्हा विलंब

एकनाथ खडसे यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची देखील भेट घेतली होती. त्याच भेटी दरम्यान माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले, “भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. पण पक्षाला सोडून मला मतदान करतील अशी परिस्थिती नाही”, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे. ते विधान भवनाकडे रवाना होताना प्रसार (MLA election results) माध्यमांशी बोलत होते.

राज्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे काही आमदार तुम्हाला मतदान करणार असल्याचं बोललं जात आहे असं एकनाथ खडसे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी भाजपाचे आमदार संपर्कात (MLA election results) असल्याचं मान्य केलं. पण ते भाजपासोडून मला मतदान करणार नाहीत असंही खडसेंनी यावेळी स्पष्ट केलं.

एकाच वेळी कुटुंबातील नऊ जणांनी विषप्राशन करून केली सामूहिक आत्महत्या


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!