Malegaon News | विधानसभा निवडणूक 2024 साठी आज दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया सुरू असून आज दुपारपर्यंत निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. तर आतापर्यंत लागलेला निकाल पहाता महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार दणका दिला असून भाजप राज्यातील मोठा पक्ष ठरला आहे.
Malegaon News | काटवन परिसरात भूसेंची जोरदार मुसंडी; विजयाच्या दिशेने वाटचाल
दादा भुसे यांची आघाडी कायम
दरम्यान, मालेगाव बाह्य मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली असून 12 व्या फेरीअंती मतदार संघात दादा भुसे यांना 57 हजार 232 मतांची आघाडी मिळाली आहे तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अद्वय हिरे पिछाडीवर कायम आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम