Deola | देवळ्यातील जनता दादांसोबत; राहूल आहेरांची आघाडी कायम

0
72
#image_title

Deola | देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघ हा विधानसभा निवडणुकीत चर्चेचा विषय ठरला. उमेदवारी जाहीर झाल्यापासून मतदार संघात अनेक राजकीय घडामोडी घडल्या असून राजकीय समीकरण बदलली.

Deola-Chandwad | देवळा-चांदवड मतदारसंघात तीसऱ्या फेरीत भाजपचे राहूल आहेर आघाडीवर

भाजपकडून विद्यमान आमदार राहुल आहेर यांना पुन्हा संधी देण्यात आली. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक केदा आहेर यांनी अपक्ष उमेदवारी केली. महाविकास आघाडीकडून शिरीष कोतवाल तर प्रहारकडून गणेश निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे इथे चौरंगी लढत पाहायला मिळाली.

Deola-Chandwad | देवळा-चांदवड मतदारसंघात तीसऱ्या फेरीत भाजपचे राहूल आहेर आघाडीवर

राहुल आहेर आघाडीवर

दरम्यान, देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजपने मुसंडी मारली आहे. भाजपचे उमेदवार राहुल आहेर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. सातव्या फेरीअंती राहुल आहेरांना 27 हजार 539 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यांना एकूण 53 हजार 709 मते मिळाली आहेत. तर शिरीष कुमार कोतवाल यांना 2,477, गणेश निंबाळकर यांना 5,679 तर केदा आहेर यांना 26,170 मते मिळाली आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here