Skip to content

Infotech news | ह्या कार्सवर मिळतोय 3 लाखांचा बंपर डिस्काउंट; असा घ्या लाभ


Infotech news |  देशातील ह्या कार उत्पादक कंपन्यांकडून  ग्राहकांना त्यांच्या कार्सकडे आकर्षित करण्यासाठी मोठ्या ऑफर दिल्या जात आहेत. तर, ह्या ऑफर्सचा फायदा घेत तुम्ही देखील ह्या तुमच्या आवडत्या कंपनीच्या करवर लाखो रुपयांची बचत करू शकता.

ह्या कंपनी देताय कार ऑफर्स

तुम्हीदेखील येत्या नवीन वर्षात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, २०२३ वर्षाचा शेवटचा हा डिसेंबर महिना तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. कारण ह्या महिन्यात तुम्ही महिंद्रा, स्कोडा तसेच ह्युंदाई ह्या कंपनीच्या  कार खरेदीवर लाखो रुपयांची बचत करू शकणार आहात.(Infotech news)

Citroen C3

Citroen ह्या कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या C3 SUV ह्या कारवर ९९,००० रुपयांची बंपर ऑफर देदिली जात आहे. सुरुवातीला ह्या कारची एक्स शोरूम किंमत ही ६.१६ लाख रुपये इतकी आहे. या कारमध्ये १.२ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल व १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिनदेखील देण्यात आलेले आहे.

Breaking news | मोठी बातमी! ह्या जागा अजित दादा गट लढवणार

Skoda Kushaq

Skoda ह्या लोकप्रिय कार उत्पादक कंपनीची Kushaq एसयूव्ही ह कार खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. कारण ह्या एसयूव्ही कारवर १.५ लाख रुपयांपर्यंतची भरघोस सूट देण्यात येत आहे. ह्या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही १०.८९ लाख रुपये अशी आहे.(Infotech news)

MG Astor

MG ह्या कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या Astor ह्या एसयूव्ही कारवर देखील ३० डिसेंबर २०२३ पर्यंत बंपर ऑफर दिली जात आहे. Astor ह्या कारच्या खरेदीवर ग्राहकांना १.७५ लाख रुपयांची सूट दिली जात आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत १०.८२ लाख रुपये इतकी आहे.

Crime news | चिकन न दिल्याने पतीने मुलीच्या डोक्यात घातली वीट

Hyundai Kona

ह्युंदाई ह्या देशातील अत्यंत लोकप्रिय कार उत्पादक कंपनीच्या Kona ह्या इलेक्ट्रिक कारवर २ लाख रुपयांपर्यंतची भरघोस ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे Kona ही इलेक्ट्रिक कार खरेदी करून तुम्ही देखील २ लाख रुपयांपर्यंतची बचत करू शकणार आहात. ह्या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही २३.८४ लाख रुपयांपासून सुरू होते.

Mahindra XUV400

महिंद्रा ह्या कार उत्पादक कंपनीच्या XUV400 ह्या एसयूव्ही कारवर ग्राहकांना बंपर ऑफर दिली जात आहे. तुम्हीही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, महिंद्राची XUV400 ही कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.(Infotech news)

ह्या कारवर ३ लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. तर XUV400 च्या जुन्या व्हेरियंटवर ३.५ लाख रुपयांपर्यंतची भयघोस सूट दिली जात आहे. ह्या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत ही १५.९९ लाख रुपये इतकी आहे.

Rain Upadate | राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं सावट; अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!