CNP Nashik Bharti 2023| नाशिकच्या नोट प्रेसमध्ये नोकरीची मोठ्ठी संधी…

0
2

CNP Nashik Bharti 2023|नाशिकच्या चलन नोट मुद्रणालयात नोकरीची मोठी संधी सरकारी नोकरी मिळविण्यासाठीच्या तयारीत असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. नाशिकच्या चलन नोट मुद्रणालयात अनेक रिक्त पदांसाठी मोठी भरती निघाली असून, यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. यासाठी पदाप्रमाणे इच्छुक उमेदवाराला cnpnashik.spmcil.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिख ही १८ नोव्हेंबर २०२३ ही आहे.

या भरतीद्वारे एकूण ११७ जागा भरल्या जाणार आहेत. योग्य आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. CNP Nashik Bharti 2023

Big News | एका WhatsAppवर दोन अकाउंट्स वापरता येणार; झुकरबर्ग लवकरच आणणार नवं फीचर

पद आणि आवश्यक पात्रता :
1) सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग) 02
शिक्षण पात्रता : प्रथम श्रेणी प्रिंटिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Tech./B.E./B.Sc.Engg (प्रिंटिंग).
2) सुपरवाइजर (अधिकृत भाषा) 01
शिक्षण पात्रता : (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव.
3) आर्टिस्ट (ग्राफिक डिझाइन) 01
शिक्षण पात्रता : फाइन आर्ट्स/व्हिज्युअल आर्ट्स/व्होकेशनल (ग्राफिक्स) ग्राफिक डिझाइन/कमर्शियल आर्ट्समध्ये 55% गुणांसह पदवी
4) सेक्रेटरियल असिस्टंट 01
शिक्षण पात्रता : (i) 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी/हिंदी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी/हिंदी टायपिंग 40 श.प्र.मि.

5) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रिकल) 06
शिक्षण पात्रता : ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रिकल)
6) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-मशीनिस्ट) 02
शिक्षण पात्रता : ITI NCVT/SCVT (मशीनिस्ट)
7) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-फिटर) 04
शिक्षण पात्रता : ITI NCVT/SCVT (फिटर)
8) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रॉनिक्स) 04

शिक्षण पात्रता : ITI NCVT/SCVT (इलेक्ट्रॉनिक्स)
9) ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-AC) 04
शिक्षण पात्रता : ITI NCVT/SCVT (AC)
10) ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग/कंट्रोल) 92
शिक्षण पात्रता : ITI NCVT/SCVT (लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेट मेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग)/ ITI (प्लेट मेकर कम इम्पोझिटर / हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा

वयोमर्यादा : १८ ते ३०  वर्षे
अर्ज शुल्क: जनरल/ओबीसी/ EWS:₹६००/- [SC/ST/PWD:₹२००/-]

तिसरी मुंबई! मेगा प्लान झाला तयार; रस्त्यांसाठी 12 हजार कोटींची तरतुद


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here