Skip to content

सुशिलाबाई सुर्यवंशी यांचे निधन ; कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त यांच्या आई होत


देवळा : येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुशिलाबाई नामदेवराव सुर्यवंशी ( वय -८१वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्याच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परीवार आहे.

माजी कार्यकारी अभियंता स्व. किशोर सुर्यवंशी तसेच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी ( आयएएस ), किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कुलचे अध्यक्ष राजेंद्र सुर्यवंशी, व मधुकर सुर्यवंशी यांच्या त्या आई होत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!