Skip to content

शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेला ५७ लाख ३३ हजार रुपयांचा निव्वळ नफा


देवळा : येथील शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्च २०२३ अखेर ५७ लाख ३३ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती चेअरमन योगेश आबा आहेर ,व्यवस्थापक प्रमोद देवरे यांनी दिली.

३१ मार्च अखेर संस्थेची सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे भागभांडवल ६५ लाख ९९ हजार,खेळते भागभांडवल २८कोटी ९६ लाख ,इतर निधी ३ कोटी ३४ लाख, गुंतवणूक ११कोटी११ लाख ,ठेवी २३ कोटी ८४ लाख, कर्जवाटप १५ कोटी ७७लाख ,एन पी ए १.६७ टक्के , थकबाकी ७.९०टक्के सी डी रेशो ६६ .१५ टक्के याप्रमाणे आहे .

कणकापूर विकास सोसायटीच्या चेअरमन पदी नामदेव शिंदे यांची तर व्हा.चेअरमन पदी देवाजी शिंदे यांची बिनविरोध निवड

यावेळी व्हा चेअरमन हिरामण आहेर, संचालक बाळासाहेब मगर, अतुल आहेर, नानाजी आहेर, नितीन नवले ,लीना आहेर, वनिता शिंदे ,पुंडलिक आहेर, शंकर बच्छाव,नानाजी आढाव ,सचिव बापू आहेर, रोखपाल रमेश जाधव ,वसुली अधिकारी भिला सोनवणे, मुन्ना आहेर, तुषार शिंदे ,शिपाई संदीप आहेर उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!