Skip to content

Nashik | मेथीच्या जुडीला सोन्याचा भाव; सणासुदिला गृहिणींचं बजेट कोसळणार 


Nashik | उन्हाच्या वाढत्या तडाख्याने बुधवारच्या आठवडे बाजारातून पालेभाज्या कमी झालेल्या आहेत. पालक, शेपू काही प्रमाणात उपलब्ध आहेत तरीही मेथीची जुडी दुर्मिळ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. त्याच कारणांमुळे सर्वसामान्यांना मेथीच्या जुडीसाठी चक्क पन्नास रुपये मोजावे लागत होते.  कांद्याच्या दरानेही तेजी गाठली असून चांगल्या प्रतीच्या किलोभर कांद्यासाठी 50 ते 60 रुपये मोजावे लागले. त्यामुळे आगामी काळात गृहिणींचे बजेट कोसळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

PM Modi | पंतप्रधान मोदींचा आज शिर्डी दौरा; दुपारी अर्ध्या तासासाठी मंदिर बंद


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!