Skip to content

‘छाताडावर बसणार पण आरक्षण नाही सोडणार’; मनोज जरांगेंचा निर्धार


अहमदनगर | आम्हाला 40 आणि तुम्हाला 50 दिवस दिले होते, पण आता तुमच्या पायाला हात लावून सांगतो की आपल्या बाळाला न्याय द्यायचा असेल तर सामान्य धनगरांनी पेटून उठलं पाहिजे, असं धनगर समाजाच्या मेळाव्यात मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. तसेच जर मी आता सोडणार नाही, तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेईन असा निर्धार देखील जरांगे पाटलांनी या दसरा मेळाव्यात केला आहे.
Pankaja Munde |“तुम्ही माझी माणसं आहात की माझे शत्रू आहात?”,पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या.

धनगर समजाच्या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील बोलत होते. चौंडीमधून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. ‘छाताडावर बसणार पण आरक्षण नाही सोडणार’ असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. सरकारला आरक्षण द्यावाच लागेल असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला आहे. सामान्य धनगरांनी पेटून उठल पाहिजे. चौंडी येथे धनगर समाजाचा दसरा मेळावा पार पडला यावेळी धनगराच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत अशी भूमिका जरांगे पाटील यांनी मांडली आहे.

ब्रेकींग | राणेंची राजकारणातून ‘एक्झिट’


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!