Star Campaigners | महायुतीकडून राज्यातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर

0
4
Star Campaigners
Star Campaigners

Star Campaigners | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तब्बल ४० स्टार प्रचारकांची यादी समोर आली असून, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. देशातील प्रमुख नेत्यांसह राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखीक महायुतीचे स्टार प्रचारक आहेत. (Star Campaigners)

महायुतीचे प्रमुख स्टार प्रचारक

दरम्यान, महायुतीच्या स्टार प्रचारकांच्या या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप नेते अशोक चव्हाण, विनोद तावडे, पंकजा मुंडे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे. तसेच या प्रमुख नेत्यांशिवाय आणखी काही नेत्यांचीही नावे या यादीत आहेत. (Star Campaigners)

Jalgaon Lok Sabha | जळगावात मोठा ट्विस्ट; भाजप खासदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या उमेदवार..?

Star Campaigners | हे आहेत महायुतीचे स्टार प्रचारक 

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
  3. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा
  4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  5. उपमुख्यमंत्री अजित पवार
  6. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  7. रिपाई नेते रामदास आठवले
  8. मंत्री नारायण राणे
  9. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
  10. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
  11. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  (Star Campaigners)
  12. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
  13. गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत
  14. भूपेंद्र पटेल
  15. विष्णु देव साई
  16. डॉ. मोहन यादव
  17. भजनलाल शर्मा
  18. ज्योतिरादित्य सिंधिया
  19. स्मृती ईराणी
  20. मंत्री रावसाहेब दानवे
  21. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान

Prakash Ambedkar | जरांगे लोकसभेच्या रिंगणात उतरणार; आंबडेकरांसोबत नवी आघाडी

  1. सम्राट चौधरी
  2. भाजप नेते अशोक चव्हाण
  3. विनोद तावडे  (Star Campaigners)
  4. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेकर बावनकुळे
  5. आशिष शेलार
  6. पंकजा मुंडे
  7. चंद्रकांत पाटील
  8. मंत्री सुधीर मुनगंटीवार
  9. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
  10. केंद्रीय मंत्री पियुष गोयल
  11. मंत्री गिरीश महाजन
  12. रवींद्र चव्हाण
  13. के. अन्नामलाई
  14. मनोज तिवारी
  15. रवी किसन
  16. अमर साबळे
  17. विजयकुमार गावित
  18. अतुल सावे (Star Campaigners)
  19. धनंजय महाडिक

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here