Sex Tips | शारीरिक संभोग सुख हे सुखी वैवाहिक आयुष्याचा कान मंत्र आहे. संभोग सुख (Sex Tips) जर समाधानकारक मिळत नसेल तर, त्या नात्यात रस राहत नाही. त्यामुळे नात्यात गोडवा टिकवून ठेवण्यासाठी योग्य पद्धतीने संभोग करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, या दरम्यान काही चुका होत असतात. त्या तुम्ही टाळल्यास तुमचा संभोग अनुभव हा अत्यंत सुखद असेल. कोणत्या चुका महिलांनी किंवा पुरुषांनी बेडवर टाळल्या पाहिजेत. ते जाणून घेऊयात…
एकाच ठिकाणी सेक्स करणे बोरिंग असू शकते…
तुम्ही जर वारंवार एकाच ठिकाणी सेक्स करत असाल. तर, हे आताच बंद करा. कारण हे अत्यंत कंटाळवाणे असू शकते. तुम्ही तुमच्या बेडरूममधून बाहेर पडा. स्वयंपाकघर, बाथरूम, काउंटर इत्यादी अशी अनेक ठिकाणे आजमावू शकतात. रिपोर्टसनुसार, स्वयंपाक घरात सेक्स करणे हे अधिक रोमॅंटिक असू शकते. फक्त तुमच्या बेडरूममध्ये सेक्स करणे आणि जोडीदाराने सांगितले तरीही नवे करण्याचा प्रयत्नही न केल्यास संभोग सुख हे खूप कंटाळवाणे होऊ शकते. त्यामुळे तुमच्या बेडरूममधून बाहेर पडा आणि इतर ठिकाणीही सेक्स करणं पसंत करा.(Sex Tips)
Sex Tips | सतत नाकारणे
दिवसभर काम करून थकून आल्यानंतर आपल्या जोडीदारासोबत बेडवर रोमॅन्स होऊन काहीतरी करण्याची इच्छा प्रत्येक पुरुषाला असते. कदाचित हे तुमच्या जोडीदाराच्या पूर्ण दिवसाचे मुख्य आकर्षण असू शकते. त्यामुळे करून थकवा दूर केला जाऊ शकतो. महिलांनाही दिवसभर कामामुळे थकवा असतो. पण जर रोज तुम्ही नकार देत असाल. तर, थांबा कारण महिलांच्या बाजूने रोजच नकार मिळाल्यास पुरुषांसाठी ते निराशाजनक असू शकते. महिलांनाही दिवसभराच्या थकव्याचा सामना करावा लागतो. परंतु पुरुषांचे सेक्स करण्यास वारंवार नकार देणे हे अजिबात योग्य नाही. तुम्हाला उर्जा कमी वाटत असल्यास, तुम्ही दुसरा उपाय शोधा. पण विरोध करू नका(Sex Tips).
Sex | पुरुषांना बेडवर महिला ‘या’ कंपड्यांमध्ये जास्त आवडतात
सेक्स करताना अधिक बोलणे टाळा
सेक्स ही अनुभवण्याची गोष्ट आहे. त्यामुळे सेक्स करताना रोमॅंटिक बोलावे. ज्यावेळी लैंगिक संबंध येतो तेव्हा गोष्टी कमी बोलणे हे अधिक फायदेशीर असते. या दरम्यान, काही गोष्टी ह्या सुखद आणि चांगल्या वाटतात. त्या कराव्यात जसे की उसासे टाकणे, नॉटी बोलणे आणि तुमच्या जोडीदाराला उत्तेजित करणे. मात्र, यावेळी घरगुती वाद किंवा इतर निरर्थक गोष्टींबद्दल बोलू नये. ती वेळ फक्त अनुभवण्याची आहे. चर्चा करण्याची नाही.(Sex Tips)
जोडीदाराच्या गतीची पर्वा
चांगल्या संभोग सुखासाठी, तुम्हाला हळू किंवा तुमच्या जोडीदाराशी सुसंगत असणे हे आवश्यक असते. जोडीदाराच्या गतीची पर्वा न करता तुमच्या गतीने संभोग करणे. हे तुम्हाला स्वार्थी बनवू शकते. त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या गतीनुसार सर्व करा. नंतर तुम्हाला जाणवेल की, सेक्स नंतरचा काळ हा अधिक आनंददायी असेल. यामुळे तुम्हा दोघांनाही हे चांगल्या पद्धतीने समजेल की, एकमेकांचा विचार करणे हे किती महत्वाचं असतं.(Sex Tips)
खोटे कामोत्तेजन
अनेक वेळा तुमच्या पुरुष जोडीदाराला हे समजत नसते की, तुम्ही त्यांच्यासमोर खोटे कामोत्तेजक आहात. पुरुषांना हे जाणून घ्यायला किंवा ऐकायला आवडत नाही. तसेच, महिला त्यांच्याशी समाधानी न होता हे सर्व त्यांच्यासाठी करत आहेत. तर, हे त्यांना आवडत नाही. त्यामुळे सेक्स करताना बेडवर तुम्हाला काय आवडते हे तुम्ही तुमच्या पार्टनरला सांगितले पाहिजे. त्यांना मार्गदर्शन करा. जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या जोडीदारालाही समाधान मिळेल.(Sex Tips)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम