Sex | प्रत्येक महिलेला वाटते की, आपला पतीने आपल्याशिवाय दुसरं कोणाकडे बघूही नये. त्यासाठी महिला आपल्या पतीला संतुष्ट ठेवण्यासाठीचे प्रयत्न करतात. पतीला हवं तसं त्या राहतात. ९० टक्के पुरुषांना महिला ह्या आकर्षक कंपड्यांमध्येच आवडतात. पुरुषांची इच्छा असते की, त्यांच्या पत्नीने बेडवर त्यांना आवडणाऱ्या कपड्यांमध्ये किंवा अशा कपड्यांमध्ये असावे की ज्यात त्या आकर्षक दिसतील आणि स्त्रियाही आवर्जून तसे कपडे घालतात. ज्यात त्या अधिक सेक्सी दिसतील.(Sex)
मात्र, जर तुम्हाला माहीत नसेल की, बेडवर तुम्ही कसे कपडे घालावेत किंवा तुमच्या जोडीदाराला तुम्ही कोणत्या कपड्यात जास्त आकर्षक दिसू शकता. तर, मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पुढे सांगितल्या प्रमाणे जर तुम्ही तयार झालात तर, तुमचा जोडीदार तुमच्यावर अधिक खुश होईल.
Mumbai | मूल होत नव्हते, म्हणून महिलेने…; हे प्रकरण एकदा वाचाच
Sex | ‘ह्या’ कपड्यांमध्ये पुरुष आकर्षित होतील…
१. तुम्ही तुमच्या पतीचे किंवा तुमच्या बॉयफ्रेंडचे कपडे म्हणजेच त्यांचा शर्ट किंवा टी-शर्ट घालतात. तेव्हा तुम्ही त्यांना त्यांना खूप आकर्षित कराल. स्वतःच्याच कपड्यांमध्ये तुम्हाला बघून त्याला आनंद होईल आणि हे रोमॅंटिक आणि प्रेमळ वाटू शकते. आपल्या जोडीदाराच्या शरीराचा वास त्या कपड्यांमधून पुरुषांना अधिक उत्तेजित करतो.
२. पुरुषांचा आणखी एक आवडता ड्रेस म्हणजे टँक टॉप व बॉय शॉर्ट्स. या कपड्यांमध्ये तुम्ही बेडवर स्वतःला अधिक कम्फर्टेबल असाल आणि तुम्ही जेव्हा कम्फर्टेबल असता तेव्हा त्यांना ते आवडते. हा ड्रेस कोड पुरुषांना उत्तेजित करतो. तसेच यात महिलाही कम्फर्टेबल असतात.(Sex)
Rape Case | ‘ते’ फोटो व्हायरल केल्याची धमकी देत; कॅफेमध्येच मुलीवर अत्याचार
३. जेव्हा तुम्ही अधिक आकर्षित करणारी अंतर्वस्त्र घालतात तेव्हा ते तुमच्या जोडीदाराला अधिक उत्तेजित करते. लाल, काळी, किंवा गुलाबी या रंगाचे कपडे किंवा अंतर्वस्त्र घालावेत. तुमच्या जोडीदाराकडे जाताना किंवा बेडवर तुम्ही नेहमी छान आणि मादक अंतर्वस्त्रे घातलेली असावीत याची विशेष काळजी घ्या.
४. तुम्ही जर बेडवर असताना ब्रा नसलेले स्वेटशर्ट घातलेत तर, तुमच्या जोडीदाराला ते अधिक आवडेल. जेव्हा तुम्ही असे स्वेटशर्ट घालून त्यांच्या बाजूला झोपतात. तो त्यांच्यासाठी वेड लावणारा अनुभव असतो. या कपड्यांमध्ये तुम्ही कम्फर्टेबलही असाल आणि यामुळे तुमचा जोडीदरही खुश होईल.
वरील टिप्स तुम्ही केल्यास तुमचा ‘बेड एक्सपिरियंस’ हा अधिक सुधारेल. तसेच, तुम्ही तुमच्या काम सुखाचा आनंद द्विगुणीत होईल. तुमचा जोडीदार हा तुमच्यासोबत अधिक खुश राहील. सुखी वैवाहिक आयुष्याचा हा कान मंत्र ठरू शकतो. त्यामुळे या टिप्स नक्की अंजमावून बघा.(Sex)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम