खर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शालेय साहित्य वाटप

0
14

देवळा ; खर्डे येथील जि प च्या प्राथमिक शाळेत येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस भुषण जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले .

खर्डे ता देवळा येथील जि प च्या शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूंचे वाटप करतांना भूषण जाधव तलाठी उमेश गोप नारायण समाधान जाधव आदींसह शिक्षक छाया सोमनाथ जगताप

या वर्षाचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे येथील सरचिटणीस भूषण जाधव यांनी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या , पुस्तके, पाटी ,पेन व मास्कचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी तलाठी उमेश गोपणाऱयण , समाधान जाधव आदींसह मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here