देवळा ; खर्डे येथील जि प च्या प्राथमिक शाळेत येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस भुषण जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले .

या वर्षाचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असून, सामाजिक बांधिलकी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे येथील सरचिटणीस भूषण जाधव यांनी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या , पुस्तके, पाटी ,पेन व मास्कचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी तलाठी उमेश गोपणाऱयण , समाधान जाधव आदींसह मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम