Vidhan Parishad Election: लोकसभा निवडणुकांचा धुरळा बसतो तोच आता राज्यात विधान परिषद निवडणुकीची धुम सुरू आहे. पुढील जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, या निवडणुकीत लोकसभेत पराभूत अनेक नेत्यांचे पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यातच आता महायुतीकडून (Mahayuti) कोणत्या नेत्यांची विधान परिषदेत वर्णी लागणार याची माहिती समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असल्याची माहिती समोर आली आहे.
Vidhan Parishad Election | अखेर ‘मविआ’त तडजोड; नाशिकच्या लढतीतून काँग्रेसची माघार
Vidhan Parishad Election | महायुतीची विधानपरिषदेसाठीची ‘११’ नावं
- पंकजा मुंडे
- अमित गोरखे
- परिणय फुके
- सुधाकर कोहळे
- योगेश टिळेकर
- निलय नाईक
- हर्षवर्धन पाटील
- रावसाहेब दानवे
- चित्रा वाघ
- माधवी नाईक
Vidhan Parishad Election | नाशिकमधून विधानपरिषदेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम