चांदवडमध्ये राहत्या घरात पती-पत्नीची आत्महत्या

0
48

विकी गवळी-प्रतिनिधी : चांदवड | चांदवड येथील परसुल गावात राहत्या घरात (मळ्यात) एका विवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. पत्नीने विषारी औषध सेवन करत आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे.

Crime news | सावत्र बापाकडून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

पतीने घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केलेली आहे. सुनिता बरकले (वय ३०) आणि भाऊसाहेब एकनाथ बरकले (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी परसूल गावाच्या पोलीस पाटील सोनाली सोनवणे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला खबर दिली. दरम्यान पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील सविस्तर तपास चांदवड पोलीस करत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here