Skip to content

वि.परिषद पहिला निकाल; भाजपाचे राम शिंदे , राष्ट्रवादीचे खडसे विजयी


विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात….!

प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, भाजपाचे विजयी 

चंद्रकांत हंडोरे काँग्रेसचे विजयी

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडले. यात 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते राज्यसभा प्रमाणे निवडणूक चुरशीची ठरली असून या 10 जागांसाठी एकूण 285 आमदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे.

प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 26 मतांची गरज आहे. सायंकाळी दोन तास उशिराने मतमोजणीला सुरुवात झाली असून काही क्षणात चित्र स्पष्ट होईल. निवडणुकीत

भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड रिंगणात आहेत.

काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप

शिवसेनेकडून सचिन अहिर व आमश्या पाडवी

राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे रिंगणात आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!