राज्यात सत्ता संघर्ष शिगेला पोहचला असून देशाची लोकशाहीत महत्वाचा निर्णय हा येणं अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील शिंदे – ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी चार आठवडे लांबणीवर गेली आहे. यामुळे सुप्रीम कोर्टात 29 नोव्हेंबरनंतर पुढील सुनावणी होणार आहे. आज संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते मात्र विलंब झाल्याने पुन्हा निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोर्टात आज झालेल्या सुनावणीत घटनापीठाने दोन्ही पक्षकारांना लिखित बाजू मांडण्यास सांगितले आहे. यामुळे लक्ष लागून संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. दोन्ही बाजूने कोणते मु्द्दे मांडण्यात येतील आणि कोणते वकील बाजू मांडतील याची माहितीदेखील देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. यामुळे सद्या तरी हा निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम