Jalgaon : रुशील मल्टिपर्पज फॉउंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, जळगांव येथे शाडू मातीपासून बीज युक्त पर्यावरण पूरक गणपती तयार करणे ही कार्यशाळा संपन्न. उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र, जळगांव येथे दीव्यांग मुलांना सोबत घेऊन शाडूमातीपासून गणपती बनवणे ही कार्यशाळा घेण्यात आली.
Deola | किशोर सूर्यवंशी पतसंस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी वर्षात सभासदांना आकर्षक भेट वस्तूंचे वाटप
Jalgaon | अध्यक्षा हर्षाली चौधरींनी लावली उपस्थिती
यावेळी हेतल पाटील, जयश्री पटेल, ज्योती रोटे यांनी शाडू मातीपासून मुलांना गणपती तयार करायला शिकवले, त्यात त्यांनी नीम, चिंच अश्या बियांचे रोपण करून दिव्यांग मुलांना शाडू मातीच्या आधारे मोटर स्किल डेव्हलप खूप मदत होतेच संस्थेच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी उपस्थितत होत्या.(Jalgaon)
Anil Deshmukh | अनिल देशमुख सीबीआयच्या कचाट्यात; निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका
तसेच महेंद्र पाटील, रितेश भारंबे यांनी परिश्रम घेतले. एकंदरीत या पर्यावरण पूरक गणपती प्रशिक्षणातून मुलांचा सर्वांगीण विकास तसेच दिव्यांग मुलांकडून समाजाला ‘झाडें लावा झाडें जगवा’ असा एक छान संदेश दिला जाईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम