Skip to content

Deola News | देवळा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदी रविंद्र जाधव


Deola News |सोमनाथ जगताप – देवळा : देवळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) देवळा तालुका अध्यक्ष पदी भिलावड (ता. देवळा) येथील रवींद्र दादाजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष शामराव हिरे यांनी जाधव यांना नियुक्ती पत्र दिले.

Onion Export Ban | ज्यांनी केली निर्यात बंदी; त्यांनाच करा मतदान बंदी!

रविवारी देवळा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामराव हिरे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते देवळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पदी रवींद्र जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

Deola News|…यावेळी अनेक मान्यवर होते उपस्थित

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष पंडीतराव निकम, दिंडोरी तालुका अध्यक्ष भास्कर भगरे, दिंडोरी विधानसभा अध्यक्ष संतोष पेहेरे, जितेंद्र आव्हाड युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, आदींसह शेतकी संघाचे माजी चेअरमन चिंतामण आहेर, दिलीप आहेर, विलास रौंदळ, दत्तू आहेर निलेश पवार, मयूर सोनवणे, अभिमान आहेर, राजू पवार, संतोष जाधव, धनंजय आहेर, शंकर आहेर, सुभाष आहेर, राजेश आहेर, भाऊसाहेब देवरे, दशरथ आढाव, धनंजय आहेर, सचिन जाधव आदी उपस्थित होते.

chhagan bhujbal | भुजबळांची कोंडी..?; भुजबळ बंधूंना बजावली नोटिस

नवनियुक्त युवक तालुका अध्यक्ष रविंद्र जाधव यांचे मविप्रचे तालुक संचालक आणि चांदवड देवळा विधानसभा अध्यक्ष विजय पगार, माजी तालुका अध्यक्ष अतुल आहेर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर, अभिमन आहेर, बंडू आहेर, पिंटू सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!