देवळा नगर पंचायतीच्या विविध विषय समिती जाहीर; बघा कुणाची लागली वर्णी

0
1

देवळा : देवळा नगर पंचायतीच्या विविध विषय समितींच्या सभापती व सदस्यांची मंगळवारी दि २३ रोजी पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या अद्यक्षतेखाली निवड करण्यात आली .

विषय समितीचे सभापती व सदस्य पुढील प्रमाणे ; सुलभा आहेर ( स्थायी समिती पदशिद्ध सभापती ) , सार्वजनिक बांधकाम समिती सभापती – करण आहेर ( सदस्य – भूषण गांगुर्डे ,जितेंद्र आहेर ,शीला आहेर ,ऐश्वर्या आहेर ) , पाणी पुरवठा समिती सभापती -कैलास पवार ( सदस्य- सुलभा आहेर, सुनंदा आहेर ,भाग्यश्री पवार ,संतोष शिंदे ) , स्वच्छता व आरोग्य समिती सभापती -अश्विनी सागर चौधरी ( सदस्य -भारती आहेर ,संजय आहेर ,अशोक आहेर ,रत्ना मेतकर ) , नियोजन आणि विकास समिती सभापती – मनोज आहेर ( सदस्य- संजय आहेर ,अशोक आहेर, भूषण गांगुर्डे ,जितेंद्र आहेर) , महिला व बालकल्याण समिती सभापती – राखी भिलोरे ( सदस्य- सुलभा आहेर, सुनंदा आहेर ,भाग्यश्री पवार ,शिला आहेर , भारती आहेर ) याप्रमाणे आहे . यावेळी मुख्यधिकारी शामकांत जाधव व कर्मचारी उपस्थित होते . नवनिर्वाचित पदा धिकऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here