Skip to content

Chennai Super Kings | ‘थाला’चा राजीनामा; मराठमोळा युवा खेळाडू ‘सीएसके’चा कॅप्टन

Chennai Super Kings

Chennai Super Kings |  नुकतीच महिलांची आयपीएल पार पडली. यात महाराष्ट्रातील सोलापूरची कन्या श्रेयांका पाटील हीने उत्कृष्ट कामगिरी करत ‘रॉयल चॅलेंजर्स बँगलॉर’ या संघाला विजेतेपद मिळवून दिले. तर, लवकरच आता बहुप्रतीक्षित अशी पुरुषांची आयपीएल स्पर्धा सुरू होणार असून, त्याआधीच चेन्नई सुपर किंग्सच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यानुसार या संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून,(Chennai Super Kings)

आता चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधार पदाची धुरा ही मराठमोळ्या पुण्याच्या ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. एमएस धोनीनं संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, यंदा सीएसकेचा कर्णधार हा युवा खेळाडू ऋतुराज गायकवाड असणार आहे. आयपीएलच्या १७ व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार असून, यापूर्वीच एमएस धोनीने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. दरम्यान, उद्या चेपॉकवर चेन्नई व आरसीबी यांच्यात सलामीची लढत होणार आहे.  (Chennai Super Kings)

IPL:शमीचा कहर, दिल्लीने गुजरातला दिले १३१ धावांचे लक्ष्य

आयपीएलच्या हंगामाचे पहिल्या टप्प्यातील सीएसकेचं वेळापत्रक – 

 • चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलॉर – 22 मार्च, रात्री 8 वाजता (चेन्नई)
 • चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स – 26 मार्च, संध्याकाळी 7.30 वाजता (चेन्नई)
 • दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – 31 मार्च, संध्याकाळी 7.30 वाजता (वाइजैग)
 • सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स – 5 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता (हैदराबाद)(Chennai Super Kings)

IPL 2023: मुंबईला आणखी एक मोठा धक्का, बुमराहनंतर आणखी एक महत्त्वाचा खेळाडू आयपीएलमधून बाहेर

Chennai Super Kings | हे आहेत चेन्नईचे खेळाडू

 1. अजय मंधवाल
 2. अजिंक्य रहाणे
 3. दीपक चहर
 4. डेवॉन कॉनवे
 5. महीश तिक्ष्णा
 6. मथिशा पथिराणा
 7. मिचेल सँटनर
 8. मोईन अली
 9. एमएस धोनी
 10. मुकेश चौधरी
 11. निशांत सिंधू
 12. प्रशांत सोळंकी
 13. राजवर्धन हंगारकेकर(Chennai Super Kings)
 14. रविंद्र जाडेजा
 15. ऋतुराज गायकवाड
 16. शैख रशीद
 17. शिवम दुबे
 18. सिमरजीत सिंह
 19. तुषार देशपांडे
 20. डॅरेल मिचेल
 21. समीर रिझवी
 22. शार्दूल ठाकूर
 23. मुस्तफिजुर रहमान
 24. रचिन रविंद्र
 25. अविनाश रॉय (Chennai Super Kings)

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!