Chandwad | बंडखोरी शमविण्यात महाजनांना अपयश; केदा आहेरांना विधानसभेला ‘रिक्षा’

0
75
#image_title

विकी गवळी- प्रतिनिधी: चांदवड | विधानसभा निवडणुकीची उमेदवारी यादी जाहीर झाल्यापासून देवळा-चांदवड विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने भाजपाचे इच्छुक उमेदवार केदा आहेर यांनी बंड करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर नेते केदा आहेर यांना रिक्षा चिन्ह मिळाले असून भाजप नेते केदा आहेर ही निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.

Keda Aaher | ‘मला तुमच्याशिवाय कोण आहे?’ केदा आहेरांची भावनिक साद; अपक्ष निवडणुक लढवणार

भाऊबंदकीत लढत

त्यामुळे नाशिकला तळ ठोकून बसलेले भाजपने ते गिरीश महाजन यांना बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्यात अपयश आलेले पाहायला मिळत आहे तर आता देवळा चांदवड विधानसभा मतदारसंघात केदा आहेर विरुद्ध राहुल आहेर अशी भाऊबंदकी तील लढत पहायला मिळणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here