Skip to content

नाना – आबा जोडगोळीने सत्ता राखली सोसायटी गटात विजयी सलामी


सोमनाथ जगताप
देवळा: देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर व माजी सभापती योगेश आहेर यांनी एकत्रित पॅनल तयार केले. तर त्यांना एकेकाळच्या समर्थकांनी बंडखोरी करत आव्हान दिले यामुळे बिनविरोध होणारी निवडणुक लागली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारण सात जागांसाठी तेरा उमेदवार , व्यापारी मतदार संघातील तीन व हमाल तोलारी मतदार संघातील दोन असे एकूण अठरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.

सोसायटी मतदार संघ विजयी उमेदवार
अरुण पोपट आहिरे,(नारळ ) – 28
शिवाजी दोधा आहिरे ( विमान )- शेतकरी विकास पॅनल – विजयी – 321
महेंद्र बळवंत आहेर (कपबशी) – 192
योगेश शांताराम आहेर ( विमान ) – शेतकरी विकास पॅनल – विजयी- 392
अभिजित पंडितराव निकम (विमान ) – शेतकरी विकास पॅनलविजयी -295
शशिकांत श्रीधर निकम (कपबशी ) – 227
पोपट महादू पगार(बस ) – 61
भाऊसाहेब निंबा पगार ( विमान ) – शेतकरी विकास पॅनल – विजयी -366
अभिमन वसंत पवार (विमान ) – शेतकरी विकास पॅनल – विजयी – 351
शिवाजीराव भिका पवार (विमान ) – शेतकरी विकास पॅनल – विजयी – 328
कडू भिला भदाणे (छत्री )- 82
वसंत राजाराम सूर्यवंशी, (कपबशी) – 163
विजय जिभाऊ सोनवणे (विमान ) – शेतकरी विकास पॅनल – विजयी- 357


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!