Dindori | दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ 24 उमेदवारांनी केले 32 अर्ज दाखल…

0
14
#image_title

वैभव पगार- प्रतिनिधी: दिंडोरी | विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी-पेठ विधानसभा मतदार संघाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे. कारण महायुतीत असून पण माजी आमदार धनराज महाले यांना शिंदेंच्या शिवशेनेचा AB फॉर्म मिळाला आहे. तसेच महाविकास आघाडीकडून माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या सौभाग्यवती सुनीता चारोस्कर यांनी फॉर्म भरला आहे.

Dindori | स्वाध्याय परिवाराचा आज “मनुष्यगौरवदिन”

आज शेवटच्या दिवशी दाखल झालेले अर्ज पुढीलप्रमाणे – 

1) नरहरी झिरवाळ – (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार – दोन फॉर्म)

2) दीपक झिरवाळ – (राष्ट्रवादी अजित पवार गट)

3) धनराज महाले – (शिवसेना शिंदे गट व एक अपक्ष)

4) सुनीता चारोस्कर – (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार व एक अपक्ष)

5) रामदास चारोस्कर – (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार)

6) संतोष रेहरे – (राष्ट्रवादी शरद पवार व अपक्ष)

7) भास्कर गावित – (राष्ट्रवादी शरद पवार व अपक्ष)

8) प्रा. अशोक बागुल – (राष्ट्रवादी शरद पवार व भारत आदिवासी पार्टी व अपक्ष)

9) सविता गायकवाड – (अपक्ष)

10) सुशीला चारोस्कर – (अपक्ष)

11) चंदर गायकवाड – (निर्भय महाराष्ट्र पार्टी)

12) सोमनाथ वतार – (अपक्ष)

13) भारत गायकवाड – (भारत ट्रायबल पार्टी)

14) योगेश भुसार –  (वंचित बहुजनआघाडी)

15) काशिनाथ वाटाणे – (अपक्ष)

16) निवृत्ती गालट – (अपक्ष)

17) मुरलीधर कनोजे – (अपक्ष)

18) दीपक जगताप – (अपक्ष)

19) अरुण गायकवाड – (अपक्ष)

20) वसंत शेखरे – (अपक्ष)

21) गोरख गोतरने – बहुजन समाज पार्टी

22) एकनाथ खराटे – (शिवसेना व अपक्ष)

23) हिरामण गांगोडे – (अपक्ष)

24) काशिनाथ वाटाणे – (अपक्ष)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here