Skip to content

नाशिकमध्ये अलर्ट जारी; पावसाचा जोर वाढला; दुकानांमध्ये पाणी तर अनेक दुचाकी वाहून गेल्या


नाशिक:

नाशकात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. पावसाचा जोर वाढल्यानं अलर्ट जारी करण्यात आला आहे.पुढील तीन तासात नाशकात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी वाऱ्यांचा वेग हा ताशी 30 ते 40 किमी इतका वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरातील बऱ्याच भागात पाणी साचलं असून मुख्य बाजारपेठेतही पाणी साचलं आहे.दुकानात पावसाचं पाणी दहीपुल परिसर अनेक दुचाकी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसाने नाशिक तुंबलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!