जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुक आरक्षण सोडत,
पंचायत समिती सहा गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.
१ ) खर्डा गट – अनु. जमाती महिला
खर्डा गण- नागरीकांचा मागास प्रवर्ग
वाखारी गण- सर्व. महीला
२ ) उमराणा गट – अनु. जमाती पुरुष
उमराणा गण- सर्व. महीला
मेशी गण – अनु. जाती महिला
३ ) लोहोणेर गट – अनु. जमाती पुरुष
लोहणेर गण -सर्वसाधारण
खालप गण_ अनु. जमाती
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम