आयमा निवडणुकीसाठी मतदानास प्रारंभ

0
35

नाशिक : आयमा निवडणुकीसाठी (AIMA Elections) सकाळी मतदानाला (Voting) सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन तासांमध्ये तब्बल पाचशे मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे…

आयमा निवडणुकीसाठी एकूण 1954 मतदार आहेत आणि त्यातील 30 ते 40 मतदारांचे निधन झाले आहे तर काही मतदार शहराबाहेर कायम स्थायिक झाले आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष मतदान हे 60 टक्के होणार असा अंदाज वर्तवला जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here