Skip to content

Yeola Crime News| येवलेकरांनो सावधान..! ३ ठिकाणी सशस्त्र दरोडा; २५ लाखांचा ऐवज लंबिवला…


 Yeola Crime News| येवला परिसरात तीन ठिकाणी सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला असून, यात तब्बल २५ लाख किंमतीचा ऐवज व मुद्देमाल घेऊन दरोडेखोर फरार झाले आहेत. 

 नाशिकच्या येवला तालुक्यातील नागरसुल ह्या परिसरात शनिवार (दी.२१ ) मध्यरात्रीच्या सुमारास ७ ते ८ दरोडेखोरांनी तीन ठिकाणी हौदस घालत सशस्त्र दरोडा टाकला आहे. यात विविध ठिकाणचे १० जण जखमी झाले असून त्यांच्यापैकी काहि जणांवर मनमाड येथे तर  उरलेल्या काहि जणांवर विविध ठिकाणच्या रुग्णालयांत उपचार करण्यात सुरू आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!