आजचे राशी भविष्य 22 जून बुधवार

0
11

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: विशेष प्रयत्न करणे लाभाचे. दिवस प्रगतीचा. उत्साह वाढेल. आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग – पांढरा

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: चिंतामुक्त व्हाल. दिवस मजेत जाईल. स्वतःच्या मर्जीचे मालक असाल. स्वतःसाठी आणि घरच्यांसाठी वेळ काढाल.शुभ रंग – जांभळा

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: तुमचा सल्ला इतरांसाठी फायद्याचा ठरेल. व्यवहारज्ञानाचा उपयोग होईल. तब्येत जपा. घरच्यांना वेळ द्याल. शुभ रंग – मोरपिशी

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: आनंदात दिवस जाईल. मनाजोगत्या घटना घडतील. प्रगतीचा योग आहे. वास्तवाचे भान राखणे आणि व्यवहारज्ञानाने वागणे हिताचे. शुभ रंग – आकाशी सिंह

राशी भविष्य / Leo Horoscope Today: आत्मनिर्भर व्हा. निर्णय विचारपूर्वक आणि स्वतःच्या हिंमतीने घेऊन मग ते अंमलात आणा. अनुभवींचा सल्ला घेणे हिताचे. शुभ रंग – लाल

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: थांबणे आणि विसंबून राहणे टाळा. आत्मनिर्भर व्हा. प्रगतीचा योग आहे. वास्तवाचे भान राखणे हिताचे. शुभ रंग – गुलाबी

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: खरेदीचा योग आहे. खर्च वाढेल. गरज ओळखून निर्णय घेणे हिताचे. दिवस मजेत जाईल. शुभ रंग – पिवळा

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: प्रयत्न केल्याशिवाय यश मिळणार नाही. प्रयत्नांसाठी नियोजन आणि सातत्य महत्त्वाचे. अनुभवींचा सल्ला घेऊन नियोजन करणे हिताचे.शुभ रंग – काळा

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: प्रतिष्ठा वाढेल. इतरांवर प्रभाव टाकाल. निर्णय घेऊन कामं वेगाने पूर्ण कराल. प्रगती होईल. शुभ रंग – नारिंगी

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: अतिरेक घातक असतो हे लक्षात ठेवा. आत्मविश्वास हवा पण अतिआत्मविश्वास नको. विचारपूर्वक वागणे हिताचे. शुभ रंग – पोपटी

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: डोकं शांत ठेवा आणि विचारपूर्वक कृती करा. प्रसंगाला धीराने सामोरे जा. भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि व्यावहारिक राहणे हिताचे. शुभ रंग – आकाशी

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: चांगला मित्र जोडणे हिताचे. प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेणे लाभाचे. योग्य अयोग्य समजून घेऊन मग निर्णय घेणे हिताचे. शुभ रंग – सोनेरी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here