‘बेवाफाई नहीं करनेका’ असे म्हणत संपवले प्रियसीला

0
34
Latur Crime
Nashik Crime News

हत्या झाल्यानंतर चार दिवसांनी हा व्हिडिओ व्हायरल झाला. या तरुणाने रिसॉर्टच्या रूम नंबर-५ मध्ये व्हिडिओ हा शूट केला होता. या व्हिडिओमध्ये तो अतिशय रागाने म्हणतोय ‘बेवफाई नहीं करने का’… त्यानंतर त्याने शिवीगाळी केली आणि म्हणाला बेवफाई करणाऱ्यांच्या नशिबात हेच भोग असतात या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला पंजाबी गाणे सुद्धा वाजत आहे.

ही घटना नवी दिल्ली जबलपूर येथे असलेल्या रिसॉर्टमध्ये घडली. ज्या मुलीचा मृतदेह सापडला होता, तिची हत्या तिच्यासोबत राहणाऱ्या तरुणांनी केल्याचे समजले रिसॉर्ट चा रूम मध्येच त्याने तिचा गळा चिरला त्यानंतर त्याने एका व्हिडिओमध्ये चादर काढून लोकांना स्पष्टपणे दाखवले. पलंगावरती खूप प्रमाणात रक्त आहे ती मुलगी श्वास घेत आहे हे त्या व्हिडिओत दिसते. व्हिडिओमध्ये हा तरुण बेवफाई नहीं करने का, असे म्हणत असल्याचेही आपल्याला दिसते.

ज्या मुलीचा मृत्यू झाला तिचे वय 21 वर्ष असून तिचे नाव शिल्पा झरीया होते. मंगळवारी जबलपूरमधील ही घटना मेखला रिसॉर्टच्या येथे एका खोलीत झाली. मृतावस्थेत ती मुलगी आढळून आली. आश्चर्याची गोष्ट ही आहे की तिचा मृत्यू नंतर चार दिवसापर्यंत तिचे सोशल मीडिया अकाउंट ऍक्टिव्ह होते. मंगळवारी आणि बुधवारी तिच्या इन्स्टाग्राम पेजवर काही फोटो पोस्ट यामध्ये हॉटेलच्या खोलीत तरुण-तरुणी दिसत आहेत. आरोपींना अटक करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here