SSC Result | नुकताच महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण महामंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला असून, आज शिक्षण मंत्र्यांनी १० वीच्या निकालाचाही मुहूर्त सांगितला आहे. दरम्यान, १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अता सर्वांना प्रतीक्षा आहे. ती दहावीच्या बोर्डाच्या निकालाची याबाबत मोठी माहिती दिली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.(SSC Result)
Maharashtra HSC 12 Results | राज्यात बारावीचा निकाल ९३.३७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी
दरम्यान, इयत्ता दहावीचा निकाल हा येत्या २७ मे रोजी जाहीर होणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली आहे. मात्र, अजूनही या निकलाच्या तारखेबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, स्वतः शिक्षणमंत्र्यांनी सांगितल्याने लवकरच बोर्डाकडून अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. राज्याचा बारावीचा निकाल हा ९३.३७ टक्के लागला असून, यात कोकण विभागाने बाजी मारली. तर, आता सर्वांना प्रतीक्षा आहे. १० वीच्या निकालाची. (SSC Result)
HSC Result | तारीख ठरली..!; उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम