Skip to content

देवळा तालुक्यात सावरकर यात्रा उत्साहात संपन्न


देवळ : तालुक्यातील वरवंडी येथून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव रथ यात्रेला सुरुवात करण्यात आली. खर्डे, वाजगाव, भऊर, विठेवाडी , लोहोनेर, मेशी, दहिवड, पिंपळगाव व देवळा येथे सायंकाळी रथ यात्रेचे स्वागत करण्यात आले. ठीक ठिकाणी पूजन करण्यात आले. रथ यात्रेचे देवळा शहरात आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत ,ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले .

 

देवळा येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रथ यात्रेचे स्वागत करतांना आमदार डॉ राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, भाऊसाहेब पगार, जितेंद्र आहेर, अतुल पवार ,नानू आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

Ahmednagar Violence: अहमदनगरमध्ये दोन गटात हाणामारी, 19 जणांना अटक
यात्रे बरोबर आमदार डॉ. राहुल आहेर, जिल्हाध्यक्ष केदा आहेर , तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण ,शहर अध्यक्ष अतुल पवार ,भाऊसाहेब पगार ,जितेंद्र आहेर ,अशोक आहेर ,बापू देवरे ,संभाजी आहेर, पुंडलिक आहेर, किशोर आहेर, भाऊसाहेब आहेर, करण आहेर ,भाजयु मोचे तालुका अध्यक्ष योगेश (नानू ) आहेर, रोशन अलिटकर , साहेबराव आहेर, मनोज आहेर, हितेश आहेर,कैलास पवार ,बाबाजी पाटील ,हर्षद मोरे , दिनेश मोरे श्रावण आहेर ,सरला जाधव,कल्याणी आहेर, शिता देवर,निर्मला देवरे, पप्पू देवरे तुषार मोरे आदी उपस्थित होते .यावेळी जिल्हा अध्यक्ष केदा आहेर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरवशाली इतिहास व त्याचे भारत देशासाठी योगदान यावर विचार मांडले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!