Skip to content

Salaar Release Date: ‘आदिपुरुष’ नंतर प्रभासच्या चाहत्यांना आणखी एक भेट, या दिवशी मोठ्या पडद्यावर गाजणार ‘सालार’


Salaar Release Date सुपरस्टार प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.(Salaar Release Date)  दरम्यान, प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे. यामध्ये प्रभास वेगळ्या अवतारात दमदार अॅक्शन करताना दिसणार आहे. (Salaar Release Date)

प्रभाससोबत दिसणार श्रुती हसन(Salaar Release Date)

व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सर्वात हिंसक व्यक्ती लवकरच 28 सप्टेंबर 2023 रोजी संपूर्ण पॅकेजसह तुमच्या होशांना उडवून देणार आहे’. चित्रपटाची रिलीज डेट समोर येताच प्रभासच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. या चित्रपटात प्रभास मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत श्रुती हासन दिसणार आहे.(Salaar Release Date)

प्रभासचा ‘सालार’ हा चित्रपट प्रशांत नील दिग्दर्शित करत आहे, ज्यांनी यापूर्वी ‘KGF चॅप्टर 1’ आणि ‘KGF Chapter 2’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. होंबळेफिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत आहे.(Salaar Release Date)

या दिवशी ‘आदिपुरुष’ प्रदर्शित होणार आहे काही दिवसांपूर्वीच प्रभासच्या आदिपुरुष या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. हा चित्रपट 3D स्वरूपात 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Salaar Release Date) सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सनी सिंगने लक्ष्मणची तर क्रिती सेनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत, ज्यांनी अजय देवगणचा सुपरहिट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ दिग्दर्शित केला आहे.(Salaar Release Date)

Ramayan: जेव्हा रामायणातील रावणाने हेमा मालिनीला मारले 20 थप्पड, ड्रीम गर्ल सोबत घडले असे….


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!