Nashik News | नाशिकमध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांचं श्री महशिवपुराण आयोजित करण्यात आलेलं आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. ही श्री शिवमहापुराण कथा दिनांक २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे. तर या महापूराण कथेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता या कथेसाठीची जागा बदलण्यात आलेली आहे.
Nashik News | नाशकात अग्नितांडव..! अनेक दुकाने जळून खाक
शिवमहापुराण कथेसाठी जागेत बदल
आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण श्री. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोरवाले) यांच्या मधुर वाणीतून श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन दिनांक २१ ते २५ नोव्हेंबर रोजी भवानी माथा, सब स्टेशन जवळ, दोंदे मळा, पाथर्डी गाव, जाधव पेट्रोलपंप समोर, नाशिक येथे करण्यात आले आहे.
देवळा बसस्थानकात व्यावसायिकांकडून लक्ष्मीपूजन
भूमिपूजन सोहळा पडणार पार
मंगळवार (दि. १४) नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११ वाजता श्री शिवमहापुराण कथा मंडपाचे भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या भूनिजन सोहळ्याचं आयोजन महाशिवपुराण कथा उत्सव सेवा समिती, नाशिक यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम