NMC Recruitment 2023 | नाशिक महानगरपालिकेत एकूण 96 पदांसाठी भरती..

0
22
नाशिक महापालिका

NMC Recruitment 2023 | नाशिक महानगरपालिकेत विविध भरती एकूण 96 पदांसाठी भरती असणार आहे. यात ‘सामान्य शल्यचिकित्सक, फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, त्वचारोग तज्ञ, भूलतज्ज्ञ, ईएनटी आर्ट स्पेशॅलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, ENT पार्ट स्पेशॅलिस्ट, टाइम्स पार्टिसिस्ट, डी. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM’ या पदांचा समावेश आहे. यासाठी पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.nmc.gov.in या वेबसाइटद्वारे ऑफलाइन पद्धतीने सबमिट करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नाशिक महानगरपालिका भरती मंडळ यांनी सप्टेंबर 2023 च्या जाहिरातीत एकूण 07 रिक्त पदांची घोषणा केलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार जाहिरात  काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही 26 ऑक्टोबर 2023 आहे.

  • ठिकाण – नाशिक शहर
  • पदांची नावे – जनरल सर्जनफिजिशियनस्त्रीरोगतज्ञबालरोगतज्ञरेडिओलॉजिस्टत्वचारोगतज्ञभूलतज्ञईएनटी विशेषज्ञमानसोपचारतज्ज्ञदंतवैद्य

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीपूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीस्टाफ नर्स,    एएनएम

  • पद संख्या – ९६  पदे
  • शैक्षणिक पात्रता – पदानुसार
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • वयोमर्यादा – ६५ ते ७० वर्षे
  • अर्जाची भरण्याची पध्दत – offline / ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ ऑक्टोबर २०२३
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता– सार्वजनिक वैद्यकिय विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.
  • वेतन श्रेणी – १८०००/- रु ते ७५०००/- रू.

अधिकृत संकेतस्थळ-  https:\\nmc.gov.in

पदांचा तपशील

पदाचे नाव
पद संख्या 
जनरल सर्जन  02 पद
फिजिशियन 04 पदे
स्त्रीरोगतज्ञ 05 पदे
बालरोगतज्ञ 05 पदे
रेडिओलॉजिस्ट 02 पदे
त्वचारोगतज्ञ 02 पदे
भूलतज्ञ 02 पदे
ENT स्पेशलिस्ट 02 पदे
मानसोपचारतज्ज्ञ 01 पद
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 10 पदे
आयुष्य वैद्यकीय अधिकारी 20 पदे
दंतवैद्य 03 पद
स्टाफ नर्स 20 पदे
एएनएम 20 पदे

 

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

अ.क्र. तपशील     दिनांक
ऑफलाईन पद्धतीने अर्ज नोंदणीची शेवटची  दिनांक २६/१०/२०२३

 

अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावीत

PDF जाहिरात  येथे click करा
अधिकृत संकेतस्थळ  येथे click करा

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here