तिसऱ्या फेरीतील काही अपडेट

0
14

तिसरी फेरी

अध्यक्ष

सुनील ढिकले ५७४ प्रगती
माणिकराव कोकाटे ४८७ परिवर्तन

सरचिटणीस

दुसरी फेरी

नीलिमा पवार ४३९
नितीन ठाकरे ५५४

दुसऱ्या फेरी अखेर ठाकरे हे १०३ ने आघाडीवर

देवळा

दुसरी फेरी

केदा तानाजी आहेर (प्रगती) : ५१५
विजय पगार (परिवर्तन) : ४८७

चांदवड

पहिली फेरी

उत्तम भालेराव (प्रगती) : ४७४
डॉ. सयाजी गायकवाड (परिवर्तन) : ५१२

नांदगाव

दुसरी फेरी

चेतन पाटील (प्रगती) : ४९७ (आघाडी)
अमित पाटील (परिवर्तन) : ४९५

तिसरी फेरी

अध्यक्ष

सुनील ढिकले ५७४ प्रगती
माणिकराव कोकाटे ४८७ परिवर्तन

सरचिटणीस

दुसरी फेरी

नीलिमा पवार ४३९
नितीन ठाकरे ५५४

दुसऱ्या फेरी अखेर ठाकरे हे १०३ ने आघाडीवर

मालेगाव

दुसरी फेरी

डॉ. जयंत पवार (प्रगती) : ५०२ (आघाडी)
रमेश बच्छाव (परिवर्तन) : ४८५

नांदगाव

दुसरी फेरी

चेतन पाटील (प्रगती) : ४९७ (आघाडी)
अमित पाटील (परिवर्तन) : ४९५

निफाड

तिसरी फेरी

दत्तात्रय गडाख (प्रगती) : ४५१
शिवाजी गडाख (परिवर्तन) : ५३९

बागलाण

दुसरी फेरी

विशाल सोनवणे ५१२ प्रगती
प्रसाद सोनवणे ४७३ परिवर्तन

नाशिक शहर

नानासाहेब महाले (प्रगती) : ४९६ (आघाडी)
लक्ष्मण लांडगे (परिवर्तन) : ४९१

दिंडोरी

दुसरी फेरी

सुरेश कळमकर (प्रगती) : ४५५
प्रवीण जाधव (परिवर्तन) : ५३५

दुसरी फेरी

डॉ. जयंत पवार (प्रगती) : ५०२ (आघाडी)
रमेश बच्छाव (परिवर्तन) : ४८५

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात प्रचाराचा धुरळा दोन्ही पॅनल प्रमुखांनी उडवून दिला होता, एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेली मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीस पंचवार्षिक निवडणुकीसाठी काल विक्रमी मतदान झाले.

MVP निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते, काल किरकोळ अपवाद वगळता मतदान सुरळीत पार पडले, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून मविप्रत ‘प्रगती’चा झेंडा कायम राहणार की ‘परिवर्तनाची’ नांदी यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खालील उमेदवारांचे भवितव्यचा आजच्या निकालात फैसला होणार आहे…


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here