अधिकारी मतमोजणीत व्यस्त, सोशल मीडियावर मात्र निकाल जाहीर

0
15

नाशिक : नाशिक जिल्ह्यात आज मवीप्र साठी मतमोजणी सुरू असून सकाळ पासून उत्कंठा शिगेला पोहचली आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवल्या जात असून अनेक उमेदवारांना विजयी करण्याचा पराक्रम देखील वापरकर्त्यांनी केला आहे. पहिल्या फेरीपासून सोशल मीडियावर अर्धवटरावांचा धुमाकूळ सुरू असून नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या विद्वानांनी आज अनेक निकाल लावत एखाद्या मॅरेथॉन मध्ये जिंकल्यासारख्या वावरत आहेत , कुठलीही शाहनिशा न करता मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला आहे .

आतापर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये बहुतांशी ठिकाणी परिवर्तन पॅनलचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र आहे, मात्र अद्याप निकला जाहीर झालेले नाहीत

 

अध्यक्ष

डॉ. सुनील उत्तमराव ढिकले (प्रगती) : ५९९ +५९६ = ११९५ +५३६ (आघाडी)
आ. माणिक शिवाजीराव कोकाटे (परिवर्तन) : ३८९+३९२+७८१ = १५६२

उपाध्यक्ष

दिलीप तुकाराम मोरे (प्रगती) : ५६४ +४९३= १०५७(आघाडी)
विश्वास बापूराव मोरे (परिवर्तन) : ४१७+४९३=९१०

सभापती

माणिकराव माधवराव बोरस्ते (प्रगती) : ४७६+४८५=९६१ (आघाडी)
बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर (प्रगती) : ५०४ +५०३ = १००७

उपसभापती

डॉ. विलास केदा बच्छाव (प्रगती) : ५१९+४४० =९५९
देवराम बाबुराव मोगल (परिवर्तन) : ४४२+५२०=९६२ (आघाडी)

सरचिटणीस

श्रीमती नीलिमा वसंत पवार (प्रगती) : ५०२ +४३७ =९३९
नितीन बाबुराव ठाकरे (परिवर्तन) : ४८७ +५५४=१०४१ (आघाडी)

चिटणीस

डॉ. प्रशांत पाटील (प्रगती) : ५२७+४५५=९८२
दिलीप सखाराम दळवी (परिवर्तन) : ४६१+५३५ =९९६ (आघाडी)

संचालक मंडळ

महिला

1. सिंधुबाई आढाव (प्रगती) :४२८+४१५=८४३ (आघाडी)
शालन सोनवणे (परिवर्तन) :४२१+३९१=८१२

२. सरला कापडणीस (प्रगती) :४२८+४३८=८६६
शोभा बोरस्ते (परिवर्तन) :५२७+५०९=१०३६ (आघाडी)

सिन्नर

हेमंत वाजे (प्रगती) :४१५
कृष्णा भगत (परिवर्तन) :५६३

मालेगाव

डॉ. जयंत पवार (प्रगती) : ५१४+५०२ =९१६
रमेश बच्छाव (परिवर्तन) : ४७१ +४८५ =९५६(आघाडी)

देवळा

केदा तानाजी आहेर (प्रगती) : ४९३+५१४ = १००७(आघाडी)
विजय पगार (परिवर्तन) : ४९३ +४६७ =९६०

नाशिक ग्रामीण

सचिन पंडित पिंगळे (प्रगती) : 496+५१०=१००६ (आघाडी)
रमेश पिंगळे (परिवर्तन) : ४९३+४८२=९७५

येवला

माणिकराव शिंदे (प्रगती) : ४५९+४३३=८८२
नंदकुमार बनकर (परिवर्तन) : ५२६+५५८= १०८४ (आघाडी)

सिन्नर

हेमंत वाजे (प्रगती) :४१५
कृष्णा भगत (परिवर्तन) :५६३

चांदवड

उत्तम भालेराव (प्रगती) : ४७४+४८७=९६१

डॉ. सयाजी गायकवाड (परिवर्तन) : ५१२+४९७=१००९(आघाडी)

नांदगाव

चेतन पाटील (प्रगती) : ४९५+४९५ =९९०(आघाडी)
अमित पाटील (परिवर्तन) : ४९२+४९७=९८९

निफाड

दत्तात्रय गडाख (प्रगती) : ४६७+४९१ =९५८
शिवाजी गडाख (परिवर्तन) : ५२१ +४९० =१०११ (आघाडी)

सटाणा

विशाल सोनावणे (प्रगती) : ४९१+५१२=१००३ (आघाडी)
प्रसाद सोनवणे (परिवर्तन) : ४९१+४७३=९६४

नाशिक शहर

नानासाहेब महाले (प्रगती) : ४९६ +५११ =१००७ (आघाडी)
लक्ष्मण लांडगे (परिवर्तन) : ४९१+४७६ =९६७

दिंडोरी

सुरेश कळमकर (प्रगती) : ४२५+४५५=८८०
प्रवीण जाधव (परिवर्तन) : ५६३+५३५ =१०९८ (आघाडी)

कळवण

धनंजय पवार (प्रगती) : ५२४ +४५४ =९७८
रवींद्र देवरे (परिवर्तन) : ४५४+५२७=१०८१(आघाडी)

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here