Skip to content

मविआ शेलार यांच्यात खडाजंगी ; तर विधानभवनाबाहेर टरबुज फोडले


रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद करण्याची मागणी शेलार यांनी केल्याने मविआ व शेलार यांच्यात खडाजंगी झाली आहे. आशिष शेलार यांनी आक्षेप घेतल्याने मत बाद करावे अशी मागणी केली आहे. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप अजून निर्णय दिलेला नाही.

खडसे समर्थकांनी विधान भवनाबाहेर टरबुजं फोडली

खडसेंच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

टरबूज फोडून भाजपची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न

शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सेफ झोनमध्ये

सजिन अहिर यांच्या कार्यकर्त्यांची विधान भवनाबाहेर जोरदार घोषणाबाजी

सचिन भाऊ अंगार है, बाकी सब भंगार है,

निकालाआधीच सचिन अहिरांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

विधान भवनाबाहेर कार्यकर्ते टरबूज घेऊन आले

टरबूज हातात घेऊन कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, कार्यकर्त्यांना विश्वास.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!