मविआ फुटली ; काँग्रेसचे भाई जिंकले, हांडोरे हारले; भाजपाचा विजयी ‘लाड’

0
9

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडले. यात 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते राज्यसभा प्रमाणे निवडणूक चुरशीची ठरली असून या 10 जागांसाठी एकूण 285 आमदारांनी मतदानाचा हक्का बजावला आहे.

प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी 26 मतांची गरज होती. सायंकाळी दोन तास उशिराने मतमोजणीला सुरुवात झाली निवडणुकीत

भाजप विजयी उमेदवार –
भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड.

काँग्रेसचे विजयी उमेदवार –
काँग्रेसकडून भाई जगताप

शिवसेनेचे विजयी उमेदवार
शिवसेनेकडून सचिन अहिर व आमश्या पाडवी विजयी झाले.

राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार
राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी आहेत


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here