Nashik  News |  त्र्यंबकेश्वर तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के

0
11

Nashik  News |  नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात गुरुवारी (दि. २३) रोजी संध्याकाळी साडेपाच ते पावणेसहा वाजेच्या दरम्यान काही मिनिटांसाठी या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.

दरम्यान, या काही वेळासाठी नागरिकांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण पसरले होते.

त्र्यंबकेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची मोठी वर्दळ असते.

त्यामुळे ह्या धक्क्यांमुळे काही काळासाठी या भागात खळबळ उडाली होती. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

Crime news | चांदवडच्या तरुणाला दिंडोरीतील पालखेड धरणाजवळ निर्घुणपणे संपवलं

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड, खोरीपाडा, दलपतपूर येथे जमीन हादरल्यासारखे काही प्रमाणात धक्के जाणवले होते.

मात्र, त्र्यंबकेश्वरच्या तहसीलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुदैवाने भूकंपाचे धक्के हे सौम्य स्वरूपेतील असल्यामुळे कुठल्याही स्वरूपातील हाणी झालेली नाही.

चांदवड | अल्पवयीन आदिवासी मुलीवर झालेल्या अमाननीय घटनेच्या निषेधार्थ मोर्चा…


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here