Loksabha Candidate| महाराष्ट्रात एकूण ४८ लोकसभा मतदार संघ असून, या निवडणुकीत राज्यात सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती आणि विरोधक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष) आणि कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी यात मुख्य लढत असणार आहे. ४८ पैकी महायुतीचा पालघर आणि मुंबई उत्तर मधील महाविकास आघडीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. उर्वरित जागांवरील उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे (Loksabha Candidate)
Nashik Loksabha | नाशिकमधून हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर
Loksabha Candidate| उमेदवारांची संपूर्ण यादी
- नंदुरबार – डॉ. हिना गावित (महायुती) विरुद्ध गोवाल पाडवी (मविआ)
- धुळे – डॉ. सुभाष भामरे (महायुती)/ डॉ. शोभा बच्छाव (मविआ)/ अब्दुल रहमान (वंचित)
- जळगाव – स्मिता वाघ (महायुती)/ करण पवार (मविआ)
- रावेर – रक्षा खडसे (महायुती)/ रवींद्र पाटील (मविआ)/ संजय ब्राम्हणे (वंचित)
- बुलढाणा – प्रतापराव जाधव (महायुती)/ नरेंद्र खेडेकर (मविआ)
- अकोला – अनुप धोत्रे (महायुती)/ अभय पाटील (मविआ)
- अमरावती – नवनीत राणा (महायुती)/ बळवंत वानखेडे (मविआ)/ आनंदराज आंबेडकर (अपक्ष)
- वर्धा – रामदास तडस (महायुती)/ अमर काळे (मविआ)
- रामटेक – राजू पारवे (महायुती)/ रश्मी बर्वे (मविआ)
- नागपूर – नितीन गडकरी (महायुती)/ विकास ठाकरे (मविआ)
Loksabha Candidate | राज्यातील काँग्रेसचे उमेदवार जाहीर
- भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे (महायुती)/ डॉ. प्रशांत पडोळे (मविआ)
- गडचिरोली-चिमूर – अशोक नेते (महायुती)/ डॉ. नामदेव किरसान (मविआ)
- चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार (महायुती)/ प्रतिभा धानोरकर (मविआ)
- यवतमाळ – वाशिम – राजश्री पाटील (महायुती)/ संजय देशमुख (मविआ)
- हिंगोली – बाबूराव कदम (महायुती)/ नागेश पाटील आष्टीकर (मविआ)/ डॉ. बी.डी. चव्हाण (वंचित)
- नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (महायुती)/ वसंतराव चव्हाण (मविआ)
- परभणी – महादेव जानकर (महायुती)/ संजय जाधव (मविआ)
- जालना – रावसाहेब दानवे (महायुती)/ कल्याणराव काळे (मविआ)/ प्रभाकर बखले (वंचित)
- छ. सांभाजीनगर – संदीपान भुमरे (महायुती)/ चंद्रकांत खैरे (मविआ)/ इम्तियाज जलील (वंचित)
- दिंडोरी – डॉ. भारती पवार (महायुती)/ भास्कर भगरे (मविआ)/ मालती थविल (वंचित)
- नाशिक – हेमंत गोडसे (महायुती)/ राजाभाऊ वाजे (मविआ)/ करण गायकर (वंचित)/ शांतिगिरी महाराज (अपक्ष)(Loksabha Candidate)
- पालघर – (महायुती) उमेदवार ठरलेला नाही/ भारती कामडी (मविआ)
- भिवंडी – कपिल पाटील (महायुती)/ सुरेश म्हात्रे (मविआ)
- कल्याण – श्रीकांत शिंदे (महायुती)/ वैशाली दरेकर (मविआ)
- ठाणे – नरेश म्हस्के (महायुती)/ राजन विचारे (मविआ)
- मुंबई उत्तर – पियुष गोयल (महायुती)/ काँग्रेस – उमेदवार ठरलेला नाही
- मुंबई उत्तर पश्चिम – रविंद्र वायकर (महायुती)/ अमोल कीर्तीकर (मविआ)
- मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) – मिहीर कोटेचा (महायुती)/ संजय पाटील (मविआ)
- मुंबई उत्तर मध्य – उज्ज्वल निकम (महायुती)/ वर्षा गायकवाड (मविआ)/ अबुल हसन खान (वंचित)
- मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे (महायुती)/ अनिल देसाई (मविआ)
- दक्षिण मुंबई – यामिनी जाधव (महायुती)/ अरविंद सावंत (मविआ)
- रायगड – सुनील तटकरे (महायुती)/ अनंत गीते (मविआ)
- मावळ – श्रीरंग बारणे (महायुती)/ संजोग वाघेरे (मविआ)
- पुणे – मुरलीधर मोहोळ (महायुती)/ रविंद्र धंगेकर (मविआ)/ वसंत मोरे (वंचित)
- बारामती – सुनेत्रा पवार (महायुती)/ सुप्रिया सुळे (मविआ)
- शिरुर – शिवाजी आढळराव (महायुती)/ डॉ. अमोल कोल्हे (मविआ)
- अहमदनगर – सुजय विखे (महायुती)/ निलेश लंके (मविआ)
- शिर्डी – सदााशिव लोखंडे (महायुती)/ भाऊसाहेब वाघचौरे (मविआ)
- बीड – पंकजा मुंडे (महायुती)/ बजरंग सोनवणे (मविआ)(Loksabha Candidate)
- धाराशिव – अर्चना पाटील (महायुती)/ ओमराजे निंबाळकर (मविआ)
- लातूर – सुधाकर श्रृंगारे (महायुती)/ शिवाजीराव काळगे (मविआ) नरिसिंह उदगीरकर (वंचित)
- सोलापूर – राम सातपुते (महायुती)/ प्रणिती शिंदे (मविआ)
- माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर (महायुती)/ धैर्यशील मोहिते पाटील (मविआ)/ रमेश बारसकर (वंचित)
- सांगली – संजयकाका पाटील (महायुती)/ चंद्रहार पाटील (मविआ)
- सातारा – उदयनराजे भोसले (महायुती)/ शशिकांत शिंदे (मविआ)/ मारुती जानकर (वंचित)
- रत्नागिरी सिंधुदुर्ग – नारायण राणे (महायुती)/ विनायक राऊत (मविआ)/ काका जोशी (वंचित)
- कोल्हापूर – संजय मंडलिक (महायुती)/ शाहू महाराज छत्रपती (मविआ)
- हातकणंगले – धैर्यशील माने (महायुती) सत्यजीत पाटील (मविआ)/ दादागौडा पाटील (वंचित)(Loksabha Candidate)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम