Skip to content

कच्च्या तेलाच्या दरात वाढ; राज्यात इंधन दरवाढीची टांगती तलवार


गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे जर स्थिर आहेत. परंतु, आतंरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले.

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाल्याने देशात इंधन दरवाढीची टांगती तलवार आहे.

पेट्रोल डिझेलचे भाव सातत्याने वाढत असल्याने अनेकांना आता वाहन चालवणे परवडत नाही. नागरिक पेट्रोल डिझेलला स्वस्त पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या एक महिन्यापासून इंधनाच्या दरात कोणतीही वाढ झालेली नसून दर स्थिर आहेत.

मुंबई           120.51.    104.77

दिल्ली         105.41    96.67

नाशिक         120.83   120.23

उस्मानाबाद    121.35  121.35

पालघर         120.19   120.19

परभणी          123.53  123.53

पुणे ₹ 120.09  119.97

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!