Murder : आज मुंबई मधून समोर आली आहे. मुंबईमध्ये एका अज्ञात तरुणीचा मृतदेह हातपाय तुटलेल्या अवस्थेत गोणी मध्ये आढळून आला आहे.
गेल्या महाराष्ट्र सह देशामध्ये महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढला आहे अशीच एक खळबळ जनक घटना समोर आली आहे.murder
मुंबईतील वरळी फेजवर एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात मुलीचे हात पाय तुटलेल्या अवस्थेत गोणी मध्ये आढळले आहेत. या गोष्टीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेह पोस्टमार्टम साठी रुग्णालयातmurder पाठवण्यात आला आहे. तर या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरळीत एका मुलीचा मृतदेह आढळला असून तो कोणीत भरलेला होता आम्हाला याची माहिती मिळताच पथकासह आम्ही तात्काळ घटनास्थळी murder दाखल झालो यानंतर आम्ही मृतदेह ताब्यात घेतला पाहणी केली असता या तरुणीचा हात आणि पाय मोडलेले असल्याचे लक्षात आलं मृतदेह ताब्यात घेऊन शेवटची देण्यासाठी पाठवण्यात आला आहे या प्रकरणी आम्ही अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सध्या सुरू आहे.murder तर या तरुणीची ओळख पटवण्याचे काम देखील सुरू असून पुढील कारवाई केली जात आहे.
दरम्यान राज्यामध्ये सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या काही महिन्यात लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे आधीच दहशतीच्या वातावरणात murder वावरत असलेल्या महिला व तरुणी फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यात सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
https://thepointnow.in/sharad-pawar-warns-activists-not-to-use-their-photos-on-banners/
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम