Skip to content

शिवसैनिक रस्त्यावर शिंदेच्या पोस्टरवर शाईफेक; घोषणाबाजीने वातावरण बिघडले


महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगात आता शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा विरोध सुरू झाला आहे. नाशिकमध्ये शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर शाई फेक केली आहे, यासह कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गुवाहाटी हॉटेलमधून बाहेर पडले

दरम्यान एकनाथ शिंदे गुवाहाटी हॉटेल येथून निघाले आहेत अशी माहतीही मिळत आहे आज मुंबईला जाण्याची शक्यता वाढली असून शिंदे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचे विधीमंडळ सभागृह नेते अजय चौधरी यांना गटनेते पदाची मान्यता मिळाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!