डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनिल पवार यांची निवड

0
1

देवळा: दि १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची देवळा शहरात जय्यत तयारी सुरु असून , जयंती उत्सव समितीच्या देवळा शहर अध्यक्ष पदी येथील सुनिल पवार यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली . उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे ; उपाध्यक्ष -संदीप पवार , खजिनदार -शुभम अहिरे यांची निवड करण्यात आली .

या पार्श्ववभूमीवर किशोर अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीस नगरसेवक कैलास पवार, आरपीआयचे सुधाकर पवार ,सुदर्शन पवार, विकास पवार, पप्पु पवार, दिलीप पवार, , किरण गांगुर्डे ,गणेश सोनवणे, चंद्रकांत अहिरे ,रुपेश पवार, कल्पेश पवार, राकेश पवार ,अतुल पवार, केदा पवार, जयप्रकाश महिरे, सनि पवार, विकी पवार, सुशिल बच्छाव , वैभव पवार ,दिपक पवार,सौरव पवार, टोनी पवार आदी भीम सैनिक उपस्थित होते . सुत्रसंचलन दयानंद पवार यांनी केले . तर आभार आरपीआयचे तालुका अध्यक्ष कैलास पवार यांनी मानले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here