Deola | देवळ्यात वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

0
18
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | वनांचे व वन्य प्राण्यांचे रक्षण होण्याकरिता वन्यजीव सप्ताह १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत साजरा करण्यात आला असून, खर्डे ता. देवळा येथील विधायक कार्य समिती सटाणा संचलित,  इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आहेर एस.एल.होते.

Deola | दिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सोमनाथ कराड यांची देवळा तालुका शाखेस भेट

संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास वन परिमंडळ अधिकारी प्रसाद पाटील, दादाजी गवळी, वनरक्षक विजय पगार, नामदेव ठाकरे, सोनू सोनवणे, सुवर्णा इकडे, कल्पना गांगोडे आदींसह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here