Skip to content

देवळा जिजामाता कन्या विद्यालयात कु .अक्षरा आढाव प्रथम


देवळा ; येथील जिजामाता कन्या विद्यालयाचा देवळा इयत्ता दहावीचा निकाल 99.17 टक्के लागला असून , विद्यालयात कु .अक्षरा आबा आढाव हिने 92.80 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर दिशा महेंद्र. दुसाने 91.80 टक्के द्वितीय, तनुजा नंदकुमार आहेर 91.40 टक्के , जान्हवी प्रीतम आहेर 91. 40 टक्के अनुक्रमे तृतीय क्रमांक तर विशाखा सुभाष आहेर 91.20 टक्के चतुर्थ व तनुजा विलास देवरे 91.00 टक्के ही पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली .

सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे संस्थेचे चेअरमन हितेंद्र आहेर सचिव . पवार पी .टी . प्रशासकीय अधिकारी डॉ.सौ.एम.एच.आहेर तसेच मुख्याध्यापिका सौ. पी. पी. सागर ,पर्यवेक्षिका श्रीम. एस डी पगार , शिक्षक . ए. एल.पाटील. ,. के. एम. खोंडे, सौ. मनीषा आहेर, . सिताराम आहेर, . पी. ए. जाधव आदींनी अभिनंदन केले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!