Crime Alert | धक्कादायक! तो न्यूड होताच तिने लगेच कॉल कट केला अन्…

0
44
Crime Alert
Crime Alert

Crime Alert | आजकाल राज्यासह देशात गून्हेगारी वाढताना दिसत असून गुन्ह्यांच्या वेगवेगळ्या घटना दररोज भारतात घडत असतात. यातच देशातील सायबर गून्ह्यांची संख्या वाढत असून यातील आणखी एक धक्कदायक घटना समेर आली आहे. सूरतमधील हिरे कंपनीत नोकरी करणाऱ्या एका 32 वर्षीय माणसाला ऑनलाईन अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करण चांगलच महाग पडलं आहे.

सध्या फोनच्या वाढत्या वापरामुळे सायबर गून्ह्यांची आकडेवारी देखील वाढत आहे. दरम्यान, हिरे कंपनीत नोकरी करणाऱ्या एका 32 वर्षीय माणसाला 13 ऑगस्टला रोजी त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. पूजा शर्मा नावाच्या स्त्रीने ही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली असता फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर दोघांची फेसबूकवर चॅटिंग सुरु झाली. मग दोघांनीही एकमेकांना फोन नंबर दिलेत. मात्र, तिथेच जे व्हायला नको होतं ते घडलं.(Crime Alert)

यानंतर, पूजा शर्माने या व्यक्तीला अगदी सहज जाळ्यात अडकवत पूजा शर्माने त्याला व्हॉट्सअपवरुन व्हिडिओ कॉल केला नंतर त्या व्यक्तीला गोडगोड बोलण्यात गुंतवलं होतं. या व्याक्तीला आपण पूर्ण अडकवलं आहे हे लक्षात येताच पूजा शर्माने त्याला न्यूड होण्यास सांगितलं आणि ….

Couple Suicide | ‘प्रेम’ कळायच्या आधीच अल्पवयीन प्रेमी युगुलांनी एकत्रच संपवले आयुष्य

Crime Alert | तो न्यूड होताच तिने लगेच कॉल डिसकनेक्ट केला अन्…

हा सर्व प्रकार प्रचंड धक्कादायक असून या प्रकरणात महिला आधी विवस्त्र झाली आणि त्यानंतर तिने पीडित व्यक्तीला बाथरुरममध्ये जाऊन न्यूड होण्यास सांगितलं होतं.  ती व्यक्ती न्यूड होताच तिने लगेच कॉल डिसकनेक्ट केला तसेच काही वेळातच पीडित व्यक्तीला अज्ञात नंबरवरुन एक मेसेज आला ज्या मेसेजमध्ये त्याचा तो न्यूड व्हिडिओ होता. थोड्यावेळात त्याला फोन आला आणि फोन करणाऱ्या इसमाने त्या पीडित व्यक्तीला पैशासाठी धमकावलं.

जरांगे इशारा सभा | आश्वासनं खूप झालीत आता…; इशारा सभेत जरांगेची तोफ काडाडणार

किती रुपयांची मागणी ?

फोन करणाऱ्या इसमाने त्या पीडित व्यक्तीला पैशासाठी धमकावलं असता त्या मागण्या मान्य करुन पिडीत व्यक्तीने वेगवेगळ्या वेळेत एकूण 5.65 लाख रुपये ट्रान्सफर केलेत. आणखी पैशांसाठी पीडित व्यक्तीला सतत धमक्या येत असता अखेर पीडित व्यक्तीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला आणि सर्व आरोपींविरोधात IPC च्या 384, 170, 171, 507, 120 ब कलमातंर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलेलं आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here