Crime News | अल्पवयीन मुलावर मशिदीच्या करमचाऱ्याने केला लैंगिक अत्याचार

0
17

Crime News | आज शुक्रवारी (दि. 17) पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आलेली आहे आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसेच आता पुन्हा पुण्यातील एक धक्कादायक गुन्हा समोर आलेला आहे.

विराट कोहली घालतो 18 नंबरचीच जर्सी; कारण ऐकून तुम्हीही भावूक व्हाल

पुण्यातील एका मशिदीमध्ये नमाज पठणासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. मशिदीच्याच एका करमचाऱ्यानं हे दुष्कृत्य केल्याची बाब उघड झालेली आहे. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या FIR मधील माहितीनुसार, 10 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती. संबंधीत मुलाच्या मामाने याबाबत पोलीस ठाण्यात तकार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आलेला आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया फायनलसाठी खुद्द पंतप्रधान उपस्थित राहण्याची शक्यता

मौहम्मद युसुफ असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या त्या मशिदीतील कर्मचाऱ्याचं नाव आहे. या आरोपीवर पोक्सो अंतर्गत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.  मुलाच्या मामाने हा सारा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी याबाबत बुधवारी फिर्याद दिलेली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here